पै.मालोजीराव शिंदे यांचे दुःखद निधन ; कुस्ती क्षेत्रातील एक तारा निखळला

पै.मालोजीराव शिंदे यांचे दुःखद निधन ; कुस्ती क्षेत्रातील एक तारा निखळला


माणदेश एक्सप्रेस न्युज
विटा/प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ मल्ल पै. मालोजीराव बाळासाहेब शिंदे (आबा) बेनापूर (ता.खानापूर) यांचे बुध दि. १९ रोजी रात्री ८.३० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. पै. शिंदे यांच्या निधनाने जिल्ह्याच्या कुस्ती क्षेत्रातील एक तारा निखळला आहे 
पै. रावसाहेब आण्णांचे धाकटे बंधु व माजी जि.प.सदस्य सुहास (नाना) शिंदे तसेच पश्चिम बंगाल गलाई असोसिएशनचे अध्यक्ष अजित (भैया) शिंदे यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, ३ मुली, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवार दि.२२ फेब्रु रोजी सकाळी ९ वाजता बेनापूर येथे होणार आहे.


दैनिक माणदेश एक्सप्रेस Free whatasapp वर Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.


Post a Comment

0 Comments