शुक्राचारी-आटपाडी मध्ये तायक्वांदो बेल्ट परीक्षा संपन्न

शुक्राचारी-आटपाडी मध्ये तायक्वांदो बेल्ट परीक्षा संपन्न


शुक्राचारी-आटपाडी मध्ये तायक्वांदो बेल्ट परीक्षा संपन्न
माणदेश एक्स्प्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : तायक्वांदो असोसिएशन ऑफ माणदेश व आटपाडी तालुका तायक्वांदो असोसिएशन वतीने शुक्राचारी परिसर येथे, आटपाडी (सांगली) येथे दिनांक २३ फेब्रुवारी रोजी आटपाडी तालुका तायक्वांदो असोसिएशन संघटनेच्या सदर तायक्वांदो बेल्ट परीक्षा संपन्न झाल्या. सदर बेल्ट परीक्षा मुख्य परीक्षक गणेश राक्षे, हबीब मुलाणी सहाय्यक परीक्षक म्हणून सुहेल मुलाणी, खुशाल लोहार, नेहा चव्हाण यांनी काम पाहिले. यशस्वी खेळाडूना तायक्वांदो जिल्हाध्यक्ष श्याम राक्षे, पळशी येथील द्राक्ष बागायतदार शरद जाधव, अनुप जाधव यांचे शुभ हस्ते यशस्वी खेळाडूंना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. 
बेल्ट नुसार यशस्वी खेळाडू यलो बेल्ट : साईराज नाईक, वैष्णवी पाखरे, तेजस हंकारे, प्रणव गायकवाड, अवनेश कदम, कृष्णा नाईक, सरिता देवराय, मांजली पाटील, अनेया नरदे, अदिती डोंगरे, संजना टिंगरे, प्रथमेश इंगळे, प्रणव गवळी, यश चव्हाण, साक्षी शिंदे, मानसी शिंदे, अस्मिता गुरव, शुशांत गुरव, शुभम पवार, धीरज जाधव, समीक्षा जाधव, प्रतीक्षा इंगळे, अनिश टिंगरे, राजवर्धन जाधव, शरयू जाधव, तनया पाटील, श्रेया जाधव, शुभम जाधव, निलेश जाधव, सायली जाधव, गार्गी कुलकर्णी, हर्षवर्धन चव्हाण, ओंकार खंदारे
ग्रीन बेल्ट : जय जाधव, रोहित शेखावत, अदिती थोरात, जय थोरात, निहाल शिकलगार, वेदांत जाधव, प्रथमेश खंदारे, गायत्री पाटील, सृष्ठी भोसले, शर्वरी गोसावी, तुषार कोळेकर, प्रणव सुतार, शुभम कुंभार, पृथ्वीराज शिंदे, वेदांत टिंगरे, क्रांती साळुंखे, अदिती टिंगरे  
ग्रीन वन बेल्ट : पोर्णिमा टिंगरे, मानसी कचरे, पार्थ टिंगरे, वेदांत हिंगे, कारण पाखरे, आरती जाधव, प्रज्ञा देशमुख, स्पृहा भांबुरे, प्रवीण पुजारी  
ब्ल्यू वन बेल्ट : संजना साळुखे, मुस्कान अत्तार, ऋतुजा पाटील रेड बेल्ट : वृषाली टिंगरे, रिजवाना अत्तार, स्नेहल चव्हाण


दैनिक माणदेश एक्सप्रेस Free whatasapp वर Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.


Post a comment

0 Comments