सांगोला येथे शहीद अशोक कामटे संघटनेकडून राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती साजरी

सांगोला येथे शहीद अशोक कामटे संघटनेकडून राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती साजरी


राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती साजरी
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगोला :  शहीद अशोक कामटे संघटनेच्या वतीने दि २१ फेब्रुवारी २०२० रोजी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. स्टेशन रोड येथील तोरणा मुख्यालयात उदयोजक महेश माळी यांच्या हस्ते राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार समर्पित करण्यात आला. 
यावेळी अध्यक्ष संतोष महिमकर, अच्युत फुले, चैतन्य राऊत, पिंटू दिवटे, संदीप बनकर, वीर रणदिवे, पवन शिंदे, हर्षवर्धन चव्हाण, विठ्ठलपंत शिंदे, रविंद्र कुलकर्णी, सचिन पाटील यांच्यासह संघटनेच्या सर्व सदस्यांनी गाडगे महाराज जयंतीनिमित्त अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नीलकंठ शिंदे यांनी केले.


दैनिक माणदेश एक्सप्रेस Free whatasapp वर Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.


Post a comment

0 Comments