पोलिसांचीही चौकशी व्हावी : शरद पवार 

एल्गार परिषद प्रकरण


पोलिसांचीही चौकशी व्हावी : शरद पवार 


जळगाव : एल्गार परिषदेचा तपास केंद्राकडे अर्थात तपास केंद्राकडे अर्थात एनआयएकडे सोपवण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्कामोर्तब केलं. मात्र एल्गार आणि कोरेगाव-भीमा प्रकरणी एसआयटीमार्फकडे दिला आहे, असा प्रकरणाच्या तपासासाठी आरोप शरद पवारांनी केला. परिषद हे वेगवेगळे विषय आहेत. एसआयटीची स्थापना करावी, एल्गार परिषद प्रकरणाचा तपास विद्रोही साहित्य लिहिणे, असं पत्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद केंद्राकडे सोपवण्यास मुख्यमंत्री सरकारच्या विरोधात बोलणे हा पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव उद्धव ठाकरेंनी होकार दिल्याने देशद्रोह होऊ शकतो का? असा ठाकरेंना पाठवलं होतं. तसेच सवाल शरद पवार यांनी उपस्थित गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महाविकास आघाडीत ठिणगी  पडल्याचं बोललं जात आहे. केला. एनआयएकडून तपास करणे संबंधित फाईलवर एसआयटी अशातच आज शरद पवारांनी हा केंद्राचा अधिकार आहे, मात्र नेमण्याची शिफारस केली होती. स्वतंत्र चौकशीची मागणी लावून राज्याला देखील अधिकार आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांनी ती अमान्य धरल्यानं हे प्रकरण कोणत्या राज्य सरकारला विश्वासात करून, हा तपास एनआयएकडे वळणावर जाणार हे पाहणं घ्यायला पाहिजे. कोरेगाव-भीमा देण्यासाठी समंती दिल्याचे गृहमंत्री प्रकरण घडलं त्यावेळी फडणीस अनिल देशमुख यांनी सांगितले. महत्त्वाचं ठरणार आहे.


दैनिक माणदेश एक्सप्रेस Free whatasapp वर Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured