Showing posts from March, 2020Show All
सांगली

संचार बंदीच्या काळात बुलेट वरून फिरणे पडले महागात ; निंबवडेच्या एका विरोधात आटपाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

सांगली

निंबवड्यात समाजसेवेचा झरा आजही जिवंत!! ;  नामदेवशेठ मोटे यांच्याकडून गरीब कुटुंबियांना मदत 

सांगली

वाशीमच्या अडकलेल्या कुटुंबाला निंबवडेकरांची मदत ; किराणा मालाचे कीट देवून केले सहकार्य ; न्यू माणदेशी फौंडेशनच्या सदस्यांची सामाजिक बांधलकी

महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींच्या वेतनात 60 टक्के कपात ; उपमुख्यमंत्री अजित पवार ; शासकीय कर्मचाऱ्यांनाही मार्चमध्ये 50 ते 75 टक्केच वेतन ; कामगार संघटनांशी चर्चा 

सांगली

कल्लेश्वर मंदिरातील हरिपाठ झाला बंद  ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भजनी मंडळाचा निर्णय ; चार वर्षाची सेवा खंडित 

सांगली

कोरोना चाचणीसाठीची मिरज येथील लॅब दोन दिवसात सुरु होणार ; जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली

गोमेवाडीत किराणा दुकादारांची स्वयंघोषित दरवाढ ; दुकादारांच्या तक्रारीचे ग्रामपंचायतील निवेदन 

सातारा

सापडलेले १७ हजार केले पोलिसांच्या स्वाधीन ; शुभम भारतगॅसच्या कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा

निंबवडे येथे परंपरेला फाटा देत अंतिम संस्कार, गावकऱ्यांच्या प्रबोधनाला यश

सांगली

सांगलीतील कोरोनाची संख्या वाढली, इस्लामपुरातील आणखी एकाला लागण ; एकूण २४ जण कोरोना बाधित ; तर ३९ जण आयसोलेशनमध्ये

सांगली

कोरोनाची टेस्टिंग लॅब मिरजेत लवकरच सुरू होणार ;  आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर ; मिरज येथील शासकीय रुग्णालयास आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली भेट

सांगली

आटपाडीमध्ये पोलिसांना पाणी बॉटल, फरसाणा, बिस्किटे वाटप

सांगली

माल वाहतूक वाहनांमध्ये प्रवासी आढळल्यास कायदेशीर कारवाई करा ; जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी 

सांगली

सांगलीच्या कोरोनो प्रकरणी : जे.जे. हॉस्पीटलमधील ३ डॉक्टरांची नेमणूक ;सांगलीच्या परिस्थितीबाबत डॉक्टर देणार अहवाल

सांगली

विभूतवाडीचे सरपंच चंद्रकात पावणे यांचे एक महिन्याचे ४००० रुपये मानधन मुख्यमंत्री सहाय्य निधीस ; तालुक्यातील तसेच राज्यातील इतर सरपंच यांनी आदर्श घेण्याचे केले आवाहन

सांगली

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाला नागरिकांनी मदत करावी  : पालकमंत्री जयंत पाटील ; येत्या काळात आणखी निर्णय घेणार

सोलापूर

आरोग्य केंद्रातच वाढदिवसाची जंगी पार्टी ; ज्यांच्याकडून शिकायची शिस्त, त्यांनीच मोडला प्रतिबंधक कायदा ; पुरंदावडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा अतिउत्साह 

सांगली

आटपाडीत कलिंगडाचे मोफत वाटप ; साडेतीन एकरामध्ये केली होती लागवड ; शेतकऱ्यांनी शेतातून कलिंगड घेवून जाण्याचे नागरिकांना केले होते आवाहन

सांगली

बँक, फायनान्स, खाजगी पतसंस्था यांचे हप्ते पुढे ढकला ; चेक बाउन्स करू नका ; विराज शिंदे यांची सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी 

सांगली

लेंगरेत रस्त्यावर फिरणाऱ्या दुचाकीस्वारांची पळता भुई थोडी ;संचारबंदी लागू काळात लेंगरेत पोलिसांचा कडकडीत बंदोबस्त 

सांगली

सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीत परदेशवारी करुन आलेले 608 प्रवाशी

सांगली

अंत्यविधी/ अंत्यविधी यात्रेसाठी 20 पेक्षा जास्त लोकांना एकत्रित येण्यास मनाई ; जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली

सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीतील पेट्रोल व डिझेल विक्री बंद ; जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी 

सांगली

कृपया रस्त्यावर येऊ नका; घरीच रहा ;पालकमंत्री जयंत पाटील यांचे जिल्हावासीयांना कळकळीचे आवाहन

सांगली

सांगली जिल्ह्यातील आणखी 5 व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझीटीव्ह ; कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची एकूण संख्या 9 ; जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय साळुंखे

सांगली

आटपाडी शहरात लॉकडाऊनला नागरिकांचा प्रतिसाद  दुध, किराणा, भाजीपाला, मेडिकल, वगळता बाजारपेठ बंद ; गर्दी होवू नये म्हणून पोलीस यंत्रणा सतर्क

सांगली

जमावबंदी असताना आटपाडीच्या भाजी मंडई परिसरात गर्दी करणाऱ्या नागरिकांना पोलिसांचा लाठीचा प्रसाद ; विनाकारण फिरणाऱ्या अतिउत्साही नागरिकांना झोडपले

सांगली

उमदी पोलिसांची गांधीगिरी ; संचारबंदी मोडणाऱ्या नागरिकांच्या गळ्यात मी नालायक, मी समाजाचा दुश्मन, अडकविल्या पाट्या ; फोटो सोशल मिडीयावर  

सोलापूर

माळशिरस येथे संचारबंदीमध्ये फिरणाऱ्यावर गुन्हे  तर काहींना चोप

सांगली

सांगलीत आढळले ४ ‘कोरोना’ रुग्ण ; सौदी अरेबियातून हज यात्रा करून आले होते

राज्यात संचारबंदी लागू ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून घोषणा ; जिल्ह्याच्या सीमा बंद ; अत्यावश्यक सेवा सुरु ; संचारबंदी मौजमजेसाठी नाही तर. स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी

सोलापूर

माळशिरस मनसेच्या वतीने पोलीस प्रशासनाला सॅनेटायझर व स्पिरिट भेट

महाराष्ट्र

मीटर रीडिंग घेवू नका ; थकबाकीसाठी ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करू नका ; ऊर्जामंत्र्यांचे महावितरणला आदेश

सांगली

कोरोना : पान दुकान उघडे ठेवण्यात आलेल्या 2 प्रकरणी गुन्हा नोंद ;  सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले

सांगली

आटपाडी भाजी मंडई मध्ये चढ्या दराने भाजीपाला विक्री ; कोरोनो’च्या धास्तीने गेल्या दोन दिवसापासून शहरातील भाजी मंडई होती ठप्प

सांगली

पाळीव प्राण्यांना मोकाट सोडल्यास होणार कायदेशीर कारवाई ; जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त मिरज यांचा इशारा

सांगली

जनता कर्फ्यू 23 मार्च रोजी पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार ;  23 मार्च ते 31 मार्च या काळात कलम 144 लागू ; जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली

खरसुंडी पंचक्रोशीत कडकडीत बंद ; जनता कर्फ्युला उस्फूर्त प्रतिसाद : आठवडा बाजार बंद

'जनता कर्फ्यु' च्या पार्श्वभूमीवर निंबवडेत पोलिस पाटलांची सतर्क गस्त