धक्कादायक : सांगलीत कोरोना चे आणखी 12 नवीन रुग्ण ; एकूण रुग्ण 23 


धक्कादायक : सांगलीत कोरोना चे आणखी 12 नवीन रुग्ण ; एकूण रुग्ण 23 
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : कोरोना विषाणूने जगभर धुमाकूळ घातला असतानाच आता सांगलीतही त्याचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. सांगलीमध्ये आणखी बारा नवीन रुग्ण कोरोनाचे सापडले असून एकूण 23 रुग्ण झाले आहेत. त्यामुळे आता पुणे, मुंबईपाठोपाठ सगळ्यात जास्त कोरोना चे रुग्ण सांगली जिल्ह्यात आढळून आल्याने खळबळ माजली आहे.  प्रशासन सतर्क असून नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


Join :- whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a Comment

Previous Post Next Post