सांगलीच्या कोरोनो प्रकरणी : जे.जे. हॉस्पीटलमधील ३ डॉक्टरांची नेमणूक ;सांगलीच्या परिस्थितीबाबत डॉक्टर देणार अहवाल

माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : कोरोना विषाणूने जगभर धुमाकूळ घातला असतानाच आता सांगलीतही त्याचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. सांगलीमध्ये आणखी बारा नवीन रुग्ण कोरोनाचे सापडले असून एकूण 23 रुग्ण झाले आहेत. त्यामुळे सांगलीच्या कोरोनो बाबत सरकार गांभीर्याने घेत असून जे.जे. हॉस्पीटलमधील ३ डॉक्टरांची नेमणूक केली आहे. याबबत सांगलीच्या आरोग्य परिस्थितीबाबत डॉक्टर देणार अहवाल आहेत. सदरचा  अहवाल पुढील कार्यवाहीसाठी  सरकारला देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क असून नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

Join :- whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free

Post a comment

0 Comments