सांगली जिल्ह्यातील आणखी 5 व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझीटीव्ह ; कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची एकूण संख्या 9 ; जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय साळुंखे

सांगली जिल्ह्यातील आणखी 5 व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझीटीव्ह ; कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची एकूण संख्या 9 ; जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय साळुंखे
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील 4 कोरोनाच्या संशयीत रूग्णांच्या स्वॅब चे अहवाल पॉझीटीव्ह आले होते. याच कुटुंबातील आणखी 5 लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सांगली जिल्ह्यात आता कोरोना  रुग्णांची संख्या 4 वरून 9 झाली आहे. अहवालानंतर ते कोणाच्या संपर्कात होते याची तपासणी करण्यात येत आहे. तसेच पुढे घ्यावयाची खबरदारी प्रशासन पूर्णत: घेत आहे. कोणीही घाबरून जावू नये, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय साळुंखे यांनी केले आहे.

Join :- whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured