सरकारी कार्यालयांना सुट्टी नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्पष्ट संकेत ; परंतु उपस्थित 50 टक्क्यांनी कमी करण्याचा मानस

सरकारी कार्यालयांना सुट्टी नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्पष्ट संकेत ; परंतु उपस्थित 50 टक्क्यांनी कमी करण्याचा मानस


सरकारी कार्यालयांना सुट्टी नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्पष्ट संकेत
परंतु उपस्थित 50 टक्क्यांनी कमी करण्याचा मानस
माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : सरकारी कार्यालयांना ७ दिवस सुट्टी हा व्हायरस झालेला निर्णय खोटा असून असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. परंतु उपस्थिती मात्र 50 टक्क्यांनी कमी करण्याचा मानस असल्याचा विचार असल्याचे त्यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे सरकारी कार्यालयांना ७ दिवस सुट्टी असल्याचा निणर्य झाला असल्याचे एका आघाडीच्या वृत्तवाहिनीने बातमी दिली होती. परंतु या बातम्यात कोणतेहे तथ्य नसून सदरची बातमी खोटी असून सरकारी कार्यालयांना कोणतीही सुट्टी नसल्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली असल्याने सरकारी कार्यालय सुरूच राहणार आहेत. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची प्रमुख उपस्थिती होती.


दैनिक माणदेश एक्सप्रेस whatasapp वर Free मिळविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.


Post a comment

0 Comments