सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीत परदेशवारी करुन आलेले 608 प्रवाशी

सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीत परदेशवारी करुन आलेले 608 प्रवाशी

सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीत परदेशवारी करुन आलेले 608 प्रवाशी
माणदेश एक्सप्रेस न्युज 
सांगली : सांगली जिल्ह्यात परदेशवारी करुन आतापर्यंत 608 व्यक्ती आलेल्या आहेत. यापैकी 37 व्यक्ती आसोलेशन कक्षात दाखल असून या सर्व व्यक्तींचे स्वॉब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी 28 जणांचे स्वाब निगेटीव्ह असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 9 जणांचे स्वॉब टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. उर्वरित 571 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून 45 व्यक्तींचा १४ दिवसाचा क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. सद्यस्थितीत 526 प्रवाशी होम क्वारंटाईनमध्ये आहेत. ज्या 9 रुग्णांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. 

Join :- whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free

Post a comment

0 Comments