निंबवड्यात समाजसेवेचा झरा आजही जिवंत!! ;  नामदेवशेठ मोटे यांच्याकडून गरीब कुटुंबियांना मदत 

निंबवड्यात समाजसेवेचा झरा आजही जिवंत!! ;  नामदेवशेठ मोटे यांच्याकडून गरीब कुटुंबियांना मदत 

निंबवड्यात समाजसेवेचा झरा आजही जिवंत!! ;  नामदेवशेठ मोटे यांच्याकडून गरीब कुटुंबियांना मदत 
माणदेश एक्सप्रेस न्युज
निंबवडे/राघव मेटकरी :  कोरोना च्या पार्श्वभूमीवर आज संपूर्ण राज्यात अनेक ठिकाणी अनेक कुटुंबीय हातच्या पोटावर जगत आहेत. त्यामुळे हे संकट अचानक दत्त म्हणून उभे राहिले आहे. अशा वेळी निंबवडे गावात नामदेवशेठ मोटे यांच्या रूपाने मायेचा झरा अखंड वाहताना दिसत आहे.
गावातील गरजू कुटुंबाला नामदेवशेठ मोटे यांच्या वतीने शिधा वाटप करण्यात आले. समितीने सुचवलेल्या कुटुंबियांना शिधा वाटप करण्यात आला. यावेळी जयंत देठे, उपसरपंच सुरेश बुधावले, पोलिस पाटील  प्रविण मंडले, पत्रकार राघव मेटकरी, सरताज तांबोळी उपस्थित होते. आमच्या वडिलांपासून आम्ही मदतीचा संस्कार घेतला असून गावात दिन दुबळ्या लोकांची या निमित्ताने सेवा करण्याची संधी मिळत आहे. कोणत्याही सामाजिक कामात आम्ही नेहमी आमचा वाटा उचलू.
नामदेवशेठ मोटे 
सामाजिक कार्यकर्ते

Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free

Post a comment

0 Comments