सांगली  जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण नाही ; जिल्हा शल्य चिकित्सक संजय साळुंखे

सांगली  जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण नाही ; जिल्हा शल्य चिकित्सक संजय साळुंखे

सांगली  जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण नाही ; जिल्हा शल्य चिकित्सक संजय साळुंखे

माणदेश एक्सप्रेस न्युज

सांगली  : सांगली जिल्ह्यात परदेशवारी करुन आतापर्यंत ४०३ व्यक्ती आलेल्या आहेत. यापैकी ३७१ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून २० व्यक्तींचा १४ दिवसाचा क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. सद्यस्थितीत १२ व्यक्ती आयसोलेशन कक्षात असून यापैकी सांगली सिव्हील हॉस्पीटलमध्ये ७, मिरज सिव्हील हॉस्पीटल २ व भारती हॉस्पीटलमध्ये ३ व्यक्ती आहेत. या १२ व्यक्तींचे स्वॅब टेस्ट रिपोर्ट येणे बाकी आहे. सांगली जिल्ह्यात एकही व्यक्ती कोरोना विषाणू बाधीत नाही, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली. 

दैनिक माणदेश एक्सप्रेस whatasapp वर Free मिळविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा

Post a comment

0 Comments