सांगली जिल्ह्यातील आधार केंद्रे बंद 

सांगली जिल्ह्यातील आधार केंद्रे बंद 


सांगली जिल्ह्यातील आधार केंद्रे बंद 
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली :  राज्य शासनाने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा 1897 लागू केला आहे. या अन्वये करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी सांगली जिल्ह्यातील सर्व आधार केंद्र पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी संबधित यंत्रणांना दिले आहेत. 


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments