आटपाडीमध्ये पोलिसांना पाणी बॉटल, फरसाणा, बिस्किटे वाटप

आटपाडीमध्ये पोलिसांना पाणी बॉटल, फरसाणा, बिस्किटे वाटप


आटपाडीमध्ये पोलिसांना पाणी बॉटल, फरसाणा, बिस्किटे वाटप
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/बिपीन देशपांडे : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर धोका पत्करून, जीवावर उदार होऊन आपली सेवा बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना पाणी बॉटल, फरसाणा, बिस्किटे वाटप करण्यात आले, आज पोलीस आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत अशी भावना प्रसिद्ध व्यापारी अजिंक्य राऊत, होलसेल विक्रेते नयुम शेख यांनी व्यक्त केली. सामाजिक भान ठेवून बांधीलकी जपल्याबद्दल पोलीस कर्मचाऱ्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी आटपाडी पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.


Join :- whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments