Type Here to Get Search Results !

तळेवाडी येथे नामदेव (शेठ) सरगर यांचेकडून 10 टन भाजीपाल्याचे मोफत वाटप


तळेवाडी येथे नामदेव (शेठ) सरगर यांचेकडून 10 टन भाजीपाल्याचे मोफत वाटप
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : तळेवाडी ता. आटपाडी, जि. सांगली येथे नामदेव सरगर  यांच्यावतीने १० टन भाजीपाल्याचे वाटप करण्यात आले. यावेळी तानाजीराव पाटील, महादेव माने, पोपट सरगर, शिवाजी कांबळे, दादासाहेब सरगर, लक्ष्मण सरगर, डॉ.अजित गावडे, राहुल म्हारगुडे संतोष म्हारगुडे, प्रकाश कांबळे, भगवान म्हारगुडे, विजय देवकर, दत्ता पाटील, विनायक यमगर उपस्थित होते. 


हे ही वाचा :- सिमाबंदीच्या रस्त्यामध्ये अडकली सोलापूरच्या पालकमंत्र्यांची गाडी ; नातेपुते पोलीसांची धावपळ
सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. या परिस्थितीत तळेवाडी येथील नामदेव (शेठ) सरगर यांनी सामाजिक भान ठेवत सर्व ग्रामस्थांना कांदा, टोमॅटो, बटाटा, केळी, कोबीचे घरपोच वाटप केल्यामुळे ग्रामस्थांमधून  समाधान व्यक्त होत आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies