Type Here to Get Search Results !

आदर्श पब्लिक स्कूल सी.बी.एस.ई. शाळा ऑनलाईन सुरु : वैभव पाटील 


आदर्श पब्लिक स्कूल सी.बी.एस.ई. शाळा ऑनलाईन सुरु : वैभव पाटील 
माणदेश एक्सप्रेस न्युज
विटा/प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देश लॉक डाउन केला आहे. त्यामुळे सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतल्यामुळे मुले आपापल्या घरीच आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होत आहे. म्हणून आदर्श पब्लिक स्कूल (सीबीएसई) एक अभिनव उपक्रम चालू केला आहे तो म्हणजे ऑनलाईन टीचिंग.तरी सर्व पालकांनी याची नोंद घेऊन मुलांनी घरीच बसावे आणि ऑनलाईन शिकावे असे आवाहन वैभव पाटील यांनी केले असून असा अभिनव उपक्रम सुरु झाल्याने विद्यार्थ्यांची व पालकांची चिंता मिटली आहे. या ऑनलाईन टीचिंग मध्ये सर्व विषय शिकवले जात आहेत तसेच विद्यार्थ्यांच्या शंकांचेही समाधानही केले जात आहे. म्हणून इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या मुलांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. 


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies