मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेच्या  राज्यपाल नियुक्त एका जागेसाठी शिफारस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेच्या  राज्यपाल नियुक्त एका जागेसाठी शिफारस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेच्या  राज्यपाल नियुक्त एका जागेसाठी शिफारस
माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : कोरोनाचे संकट पाहता विधानपरिषदेच्या निवडणूक होणार नाही अशी परिस्थिती आहे. राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या दोन जागा रिक्त आहेत, त्यापैकी एका जागेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नाव राज्यपालांना शिफारस करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free

Post a comment

0 Comments