लक्ष्मी देवी देवस्थान ट्रस्ट कोळा यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तूचे वाटप ; 75  कुंटुबाना दिला मदतीचा हात

लक्ष्मी देवी देवस्थान ट्रस्ट कोळा यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तूचे वाटप ; 75  कुंटुबाना दिला मदतीचा हात


लक्ष्मी देवी देवस्थान ट्रस्ट कोळा यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तूचे वाटप
75  कुंटुबाना दिला मदतीचा हात
माणदेश एक्सप्रेस न्युज
कोळा/वार्ताहर : मोलमजुरी करून पोटाची खळगी भरण्यासाठी आपले गाव सोडून शेकडो किलोमीटर दूर आलेल्या  आदीवासी बांधवाना तसेच बीड जिल्ह्यातील काही कुटुंब सांगली जिल्ह्यात ऊसतोडणी साठी गेली होती कारखाने बंद झाल्यावर गावाकडे जात असताना लॉक डाऊन मुळे कोळा गावामध्ये अडकले अशा ऊसतोड कामगार कुंटुबाना एक मदतीचा हात म्हणून श्री लक्ष्मी देवस्थान ट्रस्ट कोळा ता. सांगोला यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तू चे किट देण्यात आले.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments