अजनाळे येथील प्रज्वल लाडे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन


अजनाळे येथील प्रज्वल लाडे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन
माणदेश एक्सप्रेस न्युज
अजनाळे/प्रतिनिधी : अजनाळे तालु. सांगोला येथील प्रज्वल हणमंत लाडे यांचे शुक्रवार दि. १७ एप्रिल रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. निधनासमयी त्याचे वय 7 वर्षे होते. हणमंत प्रभाकर लाडे यांचे ते सुपुत्र होते. त्याचा स्वभाव शांत व मनमिळावू होता कमी वयामध्ये अल्पशा आजाराने मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या तिसऱ्या दिवशीचा विधीचा कार्यक्रम रविवार दि. १९ रोजी एप्रिल रोजी सकाळी ७:३०  वाजता अजनाळे येथील स्मशानभूमीत होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. 


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured