दलित महासंघ व बादशहा फ्रुट कंपनी यांच्या वतीने  अकलुज व सुमित्रानगर येथील वंचितांना शिधा वाटप


दलित महासंघ व बादशहा फ्रुट कंपनी यांच्या वतीने  अकलुज व सुमित्रानगर येथील वंचितांना शिधा वाटप
माणदेश एक्सप्रेस न्युज
अकलूज : दलित महासंघ व बादशहा फ्रुट कंपनी यांच्या वतीने अकलूज व सुमित्रानगर येथील वंचितांना शिधा वाटप करण्यात आला. यावेळी दलित महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा  नगमाताई शिवपालक चौधरी व बादशहा फ्रुट कंपनीचे  मुन्नाभाई चौधरी प्रमुख उपस्थित होते. 
कोरोना महामारी व लॉककडाऊनच्या संकट काळात समाजातील गरीबातला गरीब माणूसाला शोधून त्यांना घरपोच दैनंदीन किराना माल व शिधा पोहोच करण्यात आला. यावेळी १०० जीवनावश्यक वस्तूचे कीट वाटप करण्यात आले. नगमाताई शिवपालक चौधरी व बादशहा फ्रुट कंपनीचे  मुन्नाभाई चौधरी यांचे समजतील सर्व स्तरातून कौतक होत आहे.


दैनिक माणदेश एक्सप्रेसच्या बातम्या whatasapp वर Free मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured