भिंगेवाडीतील नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचा नागरिकांना प्रशासनाकडून पुरवठा

भिंगेवाडीतील नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचा नागरिकांना प्रशासनाकडून पुरवठा

भिंगेवाडीतील नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचा नागरिकांना प्रशासनाकडून पुरवठा 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/बिपीन देशपांडे : सध्या कोरोना या संसर्गजन्य विषाणूने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. नागरिकांचे या संसर्गजन्य रोगापासून बचाव करण्यासाठी प्रशासन सर्वत्र उपाय योजना करत असून याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू असून भिंगेवाडी ता. आटपाडी, जि. सांगली येथील सरपंच बाळासाहेब हजारे यांच्या हस्ते भिंगेवाडी येथील सर्व नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक समाधान आदाटे, नाशीर शेख, आण्णा खरात, पोलीस पाटील वसंत तळे उपस्थित होते.

बातमीचा व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा. Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free

Post a comment

0 Comments