आयपीएलचे माजी विजेते सन राईझर यांच्याकडून कोरोना साठी १० करोडची मदत

आयपीएलचे माजी विजेते सन राईझर यांच्याकडून कोरोना साठी १० करोडची मदत


आयपीएलचे माजी विजेते सन राईझर यांच्याकडून कोरोना साठी १० करोडची मदत
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी :  आयपीएलचेचे माजी विजेते सन राईझर हैदराबाद यांच्याकडून कोरोना साठी १० करोडची मदत करण्यात आली असल्याची घोषणा टिवरच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
संपूर्ण जगामध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून जगातील महाबलाढ्य देशांनी कोरोनो पुढे गुडगे टेकून शरणागती पत्करली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव हा भारतामध्ये सुद्धा झाला असून संपूर्ण देशामध्ये संचारबंदी व लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे.त्यामुळे देशातील पंतप्रधान व त्या-त्या राज्यातील मुख्यमंत्री यांनी दानशूर नागरिकांना व संस्थांना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार सन टी.व्ही ग्रुप च्या मालकीच्या असलेल्या आयपीएल क्रिकेट टीम सन राईझर हैदराबाद यांच्याकडून १० करोडची मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आयपीएल मधील बाकीचे संघ किती मदत व कधी जाहीर करणार.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments