वाहन चालक बांधवाना आर्थिक मदत देण्यात यावी :  संजय  पवळ यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी 


वाहन चालक बांधवाना आर्थिक मदत देण्यात यावी :  संजय  पवळ यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी 
माणदेश एक्स्प्रेस न्युज
माळशिरस/संजय हुलगे : सध्या राज्यात व देशात कोरोना या संसर्गजन्य विषाणूचा फैलवा सुरू आहे. त्या संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने जनता कर्फ्यू  व लॉकडाऊन सारखे अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. परंतु त्याचा थेट परिणाम खाजगी वाहन चालक व मालक यांना झाला असून मोठ्या आर्थिक संकटाना तोंड द्यावे लागत आहे. रोजचा दैनंदिन खर्च भागविणे सामान्य वाहनचालक बांधवाना जड झाले आहे. गेली ३७ दिवस झाले काम बंद आहे. त्यामुळे जीवन जगणे मुश्किल झालं आहे.


जीवाची पर्वा न करता डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कमर्चारी यांनी केलेल्या कार्याला सलाम!
तू विठ्ठल, मौला, मेरा, तु आसरा सबकुछ मेरा ! आभार गीतदिल्ली सरकारने चालकांना ५०००  जाहीर केले होते. परंतु महाराष्ट्र सरकारने अजून जाहीर केले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी ५०००  रुपयांची आर्थिक मदत महाराष्ट्रातील सर्व चालकांना करावी . ज्याप्रमाणे बांधकाम मजुरांना २००० रुपये थेट बँकेत जमा केले त्याप्रमाणे चालकाला महिन्याला ५००० रुपये प्रमाणे देण्यात यावी अशी मागणी प्रहर चालक-मालक संघटनेचे माळशिरस तालुकाध्यक्ष संजय पवळ यांनी केले आहे. 


देशातील, राज्यातील व आपल्या परिसरातील बातम्यासाठी Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured