विजयनगर (सांगली) येथील कोरोना बाधित रूग्णाचे निधन

विजयनगर (सांगली) येथील कोरोना बाधित रूग्णाचे निधन

विजयनगर (सांगली) येथील कोरोना बाधित रूग्णाचे निधन
माणदेश एक्सप्रेस न्यूज
सांगली : मिरज सिव्हील हॉस्पीटल येथे उपचार घेत असणाऱ्या विजयनगर, सांगली येथील कोरोना बाधित ठरलेल्या व्यक्तीचे नुकतेच निधन झाले आहे. सदरची व्यक्ती 17 एप्रिल पासून कोविड हॉस्पीटल मिरज येथे उपचार घेत होती. या व्यक्तीवर उपचारासाठी हॉस्पीटलच्या वैद्यकीय पथकाने शर्तीचे प्रयत्न केले. तथापि आज सायंकाळी नुकतेच या व्यक्तीेचे निधन झाले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free

Post a comment

0 Comments