३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : ३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले. त्यांनी सोशल मीडियाद्वारे Live येत जनतेला संबोधित करताना सदरची घोषणा केली.
यावेळी ते म्हणाले, शेतीच्या कामावर कोणतेही लॉकडाऊन आणलं नाही, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरुच राहणार आहे.  १४ एप्रिलनंतर कुठेही मला गोंधळ नको म्हणून सदरचे लॉकडाऊन वाढविण्यात येणार आहे. हा लॉकडाऊन कशी संपावयाचा चे जनतेच्या हातात आहे. आपणचं कोरोना संक्रमित साखळदंड तोडला तर लॉकडाऊन लवकरच संपेल. परंतु ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कार्यम राहील राहील.

Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free

Post a comment

0 Comments