आटपाडीत शिवभोजन थाळी सुरू

आटपाडीत शिवभोजन थाळी सुरू


आटपाडीत शिवभोजन थाळी सुरू
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/बिपीन देशपांडे : आटपाडी मध्ये शिवभोजन थाळी सुरु करण्यात आली. याचे उद्घाटन माजी जि.प. सदस्य तानाजी पाटील व आटपाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. वृषाली धनंजय पाटील यांच्या हस्ते आटपाडी एसटी स्टँड कॅन्टीन येथे करण्यात आली. यावेळी ॲड. धनंजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब मेटकरी, विजय पाटील, सर्जेराव राक्षे, पुरवठा अधिकारी श्री. एन.यु. हर्ले, मानसी बचत गटाच्या अध्यक्ष सौ.अलका राजाराम जाधव, आटपाडी विकास सोसायटी नंबर 2 चे संचालक राजाराम जाधव, आकाश राजाराम जाधव, श्री.दौलतराव चव्हाण, श्री.विलास खंदारे, पत्रकार बिपिन देशपांडे, स्नेह्जीत पोतदार, सुरज चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बेबीजन अहमद इनामदार या गरजू महिलेला प्रथम लाभ मिळाला.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments