Type Here to Get Search Results !

दिघंचीचे सरपंच अमोल मोरे घरोघरी जावून नागरिकांची घेत आहेत माहिती 


दिघंचीचे सरपंच अमोल मोरे घरोघरी जावून नागरिकांची घेत आहेत माहिती 
माणदेश एक्सप्रेस न्युज 
दिघंची : सध्या कोरोना मुळे सगळीकडे भीतीचे वातावरण आहे. बाहेर गावावरून आलेल्या लोकांचा सर्व्हे करून त्यांना क्वारंटाइन करण्याच्या शासनाच्या कडक सूचना आहेत. 
दिघंचीचे सरपंच अमोल मोरे यांनी आज स्वतः सर्व प्रशासकीय यंत्रणेसोबत घेवून घरोघरी जाऊन नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या. यावेळी बाहेरून आलेल्या नागरिकांना होम क्वारंटाइन करण्यात आले असून तसे शिक्के त्यांच्या हातावर मारण्यात आलेले आहेत. ज्या नागरिकांच्या हातावर क्वारंटाइन चे शिक्के मारले आहेत त्यांनी घराबाहेर पडू नका, तसेच बाहेरून आलेल्या नागरिकांनी माहीती लपवू नये असे आवाहन सरपंच अमोल मोरे यांनी नागरिकांना केले आहे. 


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies