म्हसवडमध्ये श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने सामाजिक संस्थेच्या वतीने जीवनाश्यक वस्तूचे वाटप 

म्हसवडमध्ये श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने सामाजिक संस्थेच्या वतीने जीवनाश्यक वस्तूचे वाटप 

म्हसवडमध्ये श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने सामाजिक संस्थेच्या वतीने जीवनाश्यक वस्तूचे वाटप 
माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड/अहमद मुल्ला : श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने सामाजिक संस्था म्हसवड यांचेतर्फे म्हसवड परिसरातील लाँकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आलेल्या गरीब, गरजू  व रोजंदारीवर काम करणाऱ्यांना अन्नधान्य, गहू, तांदुळ, तूरडाळ, साखर, साबण अशा अत्यावश्यक वस्तूंचे किट संस्थेचे सभासद विनायक मंगरुळे, इर्शाद अत्तार, विलास रूपणवर, संभाजी माने, प्रतीक ओतारी, लक्ष्मण चव्हाण, निखिल ढाले, विजय गुरव, नेताजी चव्हाण, तानाजी चव्हाण  यांनी शंभर कुटुंबाला घरोघरी जाऊन वाटप केले.

Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free

Post a comment

0 Comments