Type Here to Get Search Results !

अजनाळे आरोग्य केंद्राच्या परिसरात ३० जण होम क्वारंटाईन 


अजनाळे आरोग्य केंद्राच्या परिसरात ३० जण होम क्वारंटाईन 
माणदेश एक्सप्रेस न्युज
अजनाळे/सचिन धांडोरे : अजनाळे ता. सांगोला येथे प्राथमिक उप आरोग्य केंद्राच्या परिसरात  जिल्हा  व  राज्य  बाहेरून  आलेल्या ३० व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य सेवक अशोक कलाल  यांनी दिली. 




आज पर्यंत अजनाळे गाव मध्ये कोणत्याही व्यक्तीला ताप, सर्दी, खोकला अशी कोरोना व्हायरस ची लक्षणे आढळून आली नाहीत. प्राथमिक आरोग्य केंद्राकडे दररोज ग्रामसेवक, पोलीस पाटील, सरपंच, गाव कामगार, तलाठी व आशा वर्कर यांच्याकडून दररोज अहवाल प्राप्त केला जात असून त्याची नोंद प्रशासनाला देण्यात येत आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies