Type Here to Get Search Results !

युवा उद्योजक विनोद लक्ष्मण पाटील यांनी  वाढदिवसानिमित्त “आम्ही विटेकर कल्चरल ग्रुपच्या” माध्यमातून १०१ कुटुंबियांना जीवनावश्यक साहित्याचे केले  वाटप


युवा उद्योजक विनोद लक्ष्मण पाटील यांनी  वाढदिवसानिमित्त “आम्ही विटेकर कल्चरल ग्रुपच्या” माध्यमातून १०१ कुटुंबियांना जीवनावश्यक साहित्याचे केले  वाटप
माणदेश एक्स्प्रेस न्यूज
विटा : दि. २४ रोजी युवा उद्योजक विनोद लक्ष्मण पाटील यांचा वाढदिवस, दरवर्षी मोठ्या थाटामाटात किमान १० ते १२  ठिकाणी केक कापुन कार्यकर्ते वाढदिवस साजरा करतात, ज्या सख्या सवंगड्यांबरोबर, विटेकर बांधवांबरोबर लहानाचा मोठा झालो ते आज अतिशय मोठ्या अडचणीत कोरोनाबरोबरच्या लढाईत सरकारचे सर्व नियम पाळून लढा देत आहेत  मात्र यावेळी त्यांना या लढाईत ताकद देणे ही माझी जबाबदारी व कर्तव्य आहे असा मानस बांधून विनोद लक्ष्मण पाटील यांनी १०१  कुटुंबांना १५ ते २०  दिवस पुरेल एवढे १७६  अन्नधान्याचे किट व  ९००० अंडी “आम्ही विटेकर कल्चरल गृपच्या” माध्यमातून वाटप करण्यात आली.
यावेळी विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, शंकरशेठ बुधवाणी, विपुल तारळेकर, अशोक बापु चव्हाण, कुलदीप भिंगारदेवे, पत्रकार राजेश जाधव व आम्ही विटेकर कल्चरल गृपचे सदस्य उपस्थित होते.


देशातील, राज्यातील व आपल्या परिसरातील बातम्यासाठी Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies