आमदार रोहित पवार यांच्याकडून म्हसवड देवस्थानच्या ट्रस्टला ५० लिटर सॅनिटायजर भेट

आमदार रोहित पवार यांच्याकडून म्हसवड देवस्थानच्या ट्रस्टला ५० लिटर सॅनिटायजर भेट

आमदार रोहित पवार यांच्याकडून म्हसवड देवस्थानच्या ट्रस्टला ५० लिटर सॅनिटायजर भेट
माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड/अहमद मुल्ला : म्हसवड व पुसेगाव येथील देवस्थानच्या ट्रस्टला कर्जत-जामखेडचे युवा आमदार रोहित पवार यांच्याकडून प्रत्येकी 50-50 लिटर सॅनिटायजर भेट देण्यात आले असून संपूर्ण महाराष्ट्रात हा  ऊपक्रम राबवला जात आहे. म्हसवड येथील श्री सिद्धनाथ जोगेश्वरी  मंदिरात व इतर धार्मिक ठिकाणी सॅनिटायजर भेट देण्यात येत आहे. यावेळी नगराध्यक्ष तुषार विरकर. किशोर सोनवणे. फारूक काझी यांच्या हस्ते ते श्री सिद्धनाथ ट्रस्टचे सभासद यांच्याकडे सोपविण्यात आले. यावेळी बाळू काळे, युवराज सुर्यांवशी, किरणशेठ कलढोणे, कैलास भोरे, आकाशबाबा माने, बाबू सरतापे, सिध्दनाथ गुरव, ओंकार गुरव, अनिकेत गुंजाणे आदी उपस्थित होते.

Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free

Post a comment

0 Comments