Type Here to Get Search Results !

तायाप्पा जाधव यांचे निधन ; प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक यु.टी.जाधव यांचे ते वडील होते.


तायाप्पा जाधव यांचे निधन 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक यु.टी.जाधव यांचे वडील तायाप्पा कृष्णा जाधव यांचे वृद्धापकाळाने आज दि. ५ रोजी सकाळी ८.३० च्या दरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात २ मुले व १ मुलगी असा परिवार आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या तायाप्पा कृष्णा जाधव यांनी प्रतिकूल परिस्थितीत शेती करीत मुलांना शिक्षण दिले.  


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies