Type Here to Get Search Results !

अनिलराज पाटील सोशल फौंडेशन व विठ्ठल रुक्मिणी परिवारराच्या वतीने सॅनिटायझर फवारणी व मास्कचे वाटप 


अनिलराज पाटील सोशल फौंडेशन व विठ्ठल रुक्मिणी परिवारराच्या वतीने सॅनिटायझर फवारणी व मास्कचे वाटप 
माणदेश एक्सप्रेस न्युज
माळशिरस/संजय हुलगे : अनिलराज पाटील सोशल फौंडेशन व विठ्ठल रुक्मिणी परिवार यांच्या वतीने तसेच उत्तमराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सॅनिटायझर फवारणी व मास्कचे वाटप करण्यात आले आहे.
कोरोना व्हायरची झळा ग्रामीण भागात पोहचू नये यासाठी खबरदारी उपाय म्हणून अत्यावश्यक स्वयंमसेवक व गावातील परिसरात सॅनिटायझर फवारणी व मास्कचे वाटप गेली अनेक दिवसापासुन मेडद पंचायत समिती गणात करण्यात येत आहे.


जीवाची पर्वा न करता डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कमर्चारी यांनी केलेल्या कार्याला सलाम !
तू विठ्ठल, मौला, मेरा, तु आसरा सबकुछ मेरा !



तिरंवडी येथे युवा उद्योजक अनिलराज पाटील यांच्या उपस्थितीत तसेच सरपंच तुकाराम वाघमोडे, माजी उपसरपंच ॲड. मारुती वाघमोडे, तानाजी वाघमोडे, मधुकर माने, हर्षराज माने, डॉ. नवनाथ बंडगर, शंकर आदित्य वाघमोडे, सचिनराज पाटील, समाधान माने, दादा बर्गे, सौरभ बंडगर यांच्या उपस्थितीत चे वाटप करण्यात आले.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies