Type Here to Get Search Results !

सांगलीच्या वाघमोडे नगर कुपवाड येथील तरूणी कोरोना बाधित


सांगलीच्या वाघमोडे नगर कुपवाड येथील तरूणी कोरोना बाधित
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : कोरोना बाधित ठरलेल्या दुधेबावी  येथील व्यक्तीशी संबंधित दोन जणांचे अहवाल काल प्रलंबित होते. सदर अहवाल आज सकाळी प्राप्त झाले असून यातील एका व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आहे. तर वाघमोडे नगर कुपवाड येथे राहणाऱ्या एका जवळच्या नात्यातील व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर व्यक्ती ही कोरोना बाधीत रुग्णाच्या मेहुणीची मुलगी (वय१७ वर्ष) आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies