Type Here to Get Search Results !

अजनाळे येथील दत्तात्रय पंडित यांचे दुःखद निधन


अजनाळे येथील दत्तात्रय पंडित यांचे दुःखद निधन
माणदेश एक्स्प्रेस न्युज                        
 अजनाळे/वार्ताहर : अजनाळे ता. सांगोला येथील  दत्तात्रय जगन्नाथ पंडित यांचे शुक्रवार दि. १ मे रोजी रात्री ३ च्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय ८२ वर्ष होते. दत्तात्रय पंडित हे सोनार व्यवसायामध्ये कुशल कारागीर म्हणून सर्वदूर परीचत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक  मुलगी,  दोन मुले, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या स्वभाव शांत व मनमिळावू होता त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या तिसऱ्या दिवशीचा विधी रविवार दिनांक ३ मे रोजी सकाळी ७;३० वाजता अजनाळे येथील स्मशानभूमीत होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.


देशातील, राज्यातील व आपल्या परिसरातील बातम्यासाठी Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies