आटपाडी बाजार समितीचे संचालक विष्णू अर्जुन यांना पितृशोक 


आटपाडी बाजार समितीचे संचालक विष्णू अर्जुन यांना पितृशोक 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विष्णू अर्जुन यांचे वडील लक्ष्मण कोंडीबा अर्जुन यांचे दि. ५ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या स्वभाव शांत व मनमिळावू होता त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या तिसऱ्या दिवशीचा विधी गुरुवार दिनांक ६ मे रोजी सकाळी आंबेवाडी येथील स्मशानभूमीत होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured