Type Here to Get Search Results !

खून करून मृतदेह पोत्यात भरून नदीत टाकला ; सांगलीत घटना 


खून करून मृतदेह पोत्यात भरून नदीत टाकला ; सांगलीत घटना 
माणदेश एक्स्प्रेस न्युज
सांगली : खून करून मृतदेह पोत्यात भरून नदीत टाकल्याची घटना सांगली येथे घडली आहे. कृष्णा नदीच्या पात्रात बंधार्याकच्या बाजूला एका पोत्यात अंदाजे ४० वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाच्या गळ्यावर वार दिसून आल्याने खून करून  मृतदेह नदीत टाकण्यात आल्याचे स्पष्ट झाले. मृतदेह तपासणीसाठी सिव्हील येथे पाठविण्यात आला असून मृताच्या हातात व पायात काळा दोरा असून काळी पॅन्ट व चौकडा शर्ट असा पेहराव आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक अजय सिंद्कर यांनी भेट दिली आहे. 


देशातील, राज्यातील व आपल्या परिसरातील बातम्यासाठी Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies