माडगुळे नजीक अपघातात गोडसेवाडीच्या युवकाचा मृत्यू


माडगुळे नजीक अपघातात गोडसेवाडीच्या युवकाचा मृत्यू
माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी-सांगोला रस्त्यावर शनिवारी सायंकाळी ६:३० वाजता दुचाकी (एम.एच.१३ ए.एम.-५६२९) व पिकअप (एम.एच.०९-सी.यु.-४०५३) यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात गोडसेवाडी ता.सांगोला येथील युवक प्रकाश गोडसे हा ठार झाला. अपघात माडगुळ्यानजीक असलेल्या विटेकर मळा येथे झाला. अपघातानंतर आटपाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामे केले.


Join Free WhatassApp माणदेश एक्सप्रेस


Post a Comment

Previous Post Next Post