वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांचा सांगली जिल्हा दौरा


वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांचा सांगली जिल्हा दौरा
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली :राज्याचे वैद्यकिय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख रविवार, दि. 14 जून रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवार, दि. 14 जून रोजी दुपारी 3 वाजता सोलापूर येथून मोटारीने सांगलीकडे प्रयाण. सायंकाळी 7.30 वाजता सांगली येथे आगमन व राखीव. सोमवार, दि. 15 जून रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे सांगली जिल्हा कोविड-19 बाबत आढावा बैठक. सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद, स्थळ - जिल्हाधिकारी कार्यालय सांगली. दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 1 वाजता सांगली येथून मोटारीने पुणेकडे प्रयाण.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad