आटपाडीत ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह

आटपाडीत ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह

आटपाडीत ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ माजली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, आटपाडी तालुक्यामध्ये ग्रामीण रूग्णालयात सदरचे डॉक्टर कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या संपर्कामध्ये येणाऱ्यांची माहिती घेण्याची काम आरोग्य विभागाकडून सुरु आहे. 

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस

Post a comment

0 Comments