पालकमंत्री जयंत पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा

पालकमंत्री जयंत पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा


पालकमंत्री जयंत पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील शनिवार, दि. 25 जुलै रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.


 शनिवार, दि. 25 जुलै रोजी सायंकाळी सोईनुसार अहमदनगर येथून इस्लामपूरकडे प्रयाण. रात्री इस्लामपूर (कारखाना) येथे आगमन व मुक्काम. रविवार, दि. 26 जुलै रोजी सकाळी इस्लामपूर येथील सोईनुसार कार्यक्रम. रात्री कारखाना येथे मुक्काम. सोमवार, दि. 27 जुलै रोजी सकाळी इस्लामपूर येथील सोईनुसार कार्यक्रम. सकाळी 10.30 वाजता इस्लामपूर येथून सांगलीकडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आगमन व कोविड-19 आढावा बैठकीस उपस्थिती, स्थळ - जिल्हाधिकारी कार्यालय सांगली. दुपारी जिल्हा मजूर फेडरेशनच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस चेक प्रदान कार्यक्रम, स्थळ - जिल्हाधिकारी कार्यालय सांगली. सायंकाळी 5.30 वाजता इस्लामपूर (कारखाना) येथे राखीव


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


 


Post a comment

0 Comments