विठ्ठलापूर येथील २६ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण 

विठ्ठलापूर येथील २६ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण 


विठ्ठलापूर येथील २६ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले असून विठ्ठलापूर येथे २६ वर्षीय पुरुषाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे.


 विठ्ठलापूर येथे पुणे येथून सहकुटुंब आले होते. यामध्ये पती, पत्नी मुलगा यांचा समावेश आहे. सदरचे कुटुंब हे संस्था क्वारंनटाइन होते. यामध्ये तिघांचा स्वब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. यामध्ये त्याच्या पत्नी व मुलगा यांचा अहवाल निगेटिव्ह त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


Post a comment

0 Comments