Type Here to Get Search Results !

एकाच घरातील तिघांना कोरोनाची लागण एक पुरुष व २ महिलांचा समावेश


एकाच घरातील तिघांना कोरोनाची लागण एक पुरुष व २ महिलांचा समावेश
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडीमध्ये एकाचा घरातील तिघांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिका माहिती अशी की, आटपाडी शहराच्या मध्यभागी असणाऱ्या कुटुंबातील तिघेजण पुणे येथून आलेले होते. यामध्ये एक पुरुष व २ महिलांचा समावेश आहे. याबाबत सदर कुटुंबाने संस्था क्वारंनटाईन होणे महत्वाचे होते. याबाबत प्रशासनाने त्यांना संस्था क्वारंनटाइन होण्यास संगितले असताना प्रशासनास उद्धट व अरेरावीची भाषा वापरली होती व संस्था क्वारंनटाईन होण्यास नकार दिला होता. 
संस्था क्वारंनटाईन न होता घरीच क्वारंनटाईन झाले होते. यामुळे ते कोणा-कोणाच्या संपर्कामध्ये त्यांची माहिती आरोग्य विभाग घेत आहे. 
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies