साँप तो यु हि बदनाम है, मुझे तो लोग डसते है !  खास. संजय राऊत यांनी दिल्या नागपंचमीच्या शुभेच्छा, पण झाले स्वत: मोठ्या प्रमाणात ट्रोल

साँप तो यु हि बदनाम है, मुझे तो लोग डसते है !  खास. संजय राऊत यांनी दिल्या नागपंचमीच्या शुभेच्छा, पण झाले स्वत: मोठ्या प्रमाणात ट्रोल


साँप तो यु हि बदनाम है, मुझे तो लोग डसते है ! 
खास. संजय राऊत यांनी दिल्या नागपंचमीच्या शुभेच्छा, पण झाले स्वत: मोठ्या प्रमाणात ट्रोल
माणदेश एक्स्प्रेस न्युज
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीवट करून साँप तो यु हि बदनाम है, मुझे तो लोग डसते है ! अशा शायराना अंदाजात नागपंचमीच्या शुभेच्छा दिल्या.


 


पण.... त्या शुभेच्छा पेक्षा ते सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले. 
संजय राऊत आणि वाद हे समीकरण आता नवे राहिलेले नाही.  त्यांनी नागपंचमी च्या शुभेच्छा देताना हिंदीतून दिल्या व त्या देतानाही त्यांनी ‘शुभकामनाएं’ ऐवजी ‘सुभकामनाय’ लिहल्याने नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच खडसावले. यामध्ये ‘संपादक असून अशा चूका जेव्हा हिंदी लिहिता येत नाही तर लिहता कश्याला? सुभकानाय नाही ते "शुभकामनाएं " अस आहे . कोणी बनविले सं-पादक तुला?, "सुभकामनाय" नसत रे रोडसाइड शायर, "शुभकामना" असतं ते., काय वाईट वेळ आली आहे, शिवसेनेचा महाराष्ट्रातील मराठी नेता नागपंचमी च्या शुभेच्छा हिंदीत आणि हिरव्या अक्षरात देतो..... लाचारी.., एक तो आप दूसरों की शायरी और quotes चुराते है , और चोरी के बाद उसका नाम भी मिटा देते है। ऐसे कैसे चलेगा?, हिंदी तो ढंग से लिखना सीख लो राउत, अहो माज़ी संपादक, स्वतःच काही तरी लिहित जा राव की सगळेच लोकांच्या जीवावर.
अशा प्रकारे संजय राऊत यांना मोठ्या संख्येने नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


Post a comment

0 Comments