आटपाडीत ३ व ४ वर्षीय मुलींना कोरोनाची लागण  माणदेश एक्सप्रेस न्युज आटपाडी/प्रतिनिधी

आटपाडीत ३ व ४ वर्षीय मुलींना कोरोनाची लागण  माणदेश एक्सप्रेस न्युज आटपाडी/प्रतिनिधी


आटपाडीत ३ व ४ वर्षीय मुलींना कोरोनाची लागण 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरामध्ये आज दोन जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे येथून कुटुंब आले होते. या कुटुंबांतील तिघांनाचा कोरोना अहवाल या अगोदर पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्या संपर्कामध्ये आलेल्यांचा स्वाब तपासणीसाठी पाठविणेत आले होते त्यातील दोघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर एकाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.


 यामध्ये ३ वर्षीय व ४ वर्षीय या दोन लहान मुलींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


Post a comment

0 Comments