निंबवडे येथील एकजण कोरोना पॉझिटिव्ह


निंबवडे येथील एकजण कोरोना पॉझिटिव्ह
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील निंबवडे येथील ३७ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. 
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईहून ३७ वर्षीय पुरुष हा आलेला होता. त्यास आपत्ती समितीने निंबवडे येथे संस्था क्वारंनटाइन करण्यात आले होते.


 


दिनांक २५ रोजी त्यास त्रास होवू लागला होता तसेच त्याच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने दिनांक २५ रोजी त्याचा स्वाब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


Post a Comment

Previous Post Next Post