सिद्धार्थ सलाथियाः टी - सिरीजने नाकारले, सोनू निगमने वाचवले  

सिद्धार्थ सलाथियाः टी - सिरीजने नाकारले, सोनू निगमने वाचवले  


सिद्धार्थ सलाथियाः टी - सिरीजने नाकारले, सोनू निगमने वाचवले  
माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : फिल्म इंडस्ट्री नेपोटिझम बद्दल आपले अनुभव व्यक्त करत आहे आणि सिद्धार्त सालाथियाने सुद्धा आपले अनुभव व्यक्त केले.  या सगळ्या दरम्यान, सोनू निगम यांनी सिद्धार्थ सलाथियाचे नवीन गाण्याची खूप प्रशंसा केली, सिद्धार्थ सलाथिया ह्यांचे गाणे "बेमायने" या गाण्याबद्दल सिद्धार्थ स्लॅथियाचे कौतुक केले. "बेमायने ह्या गाण्याचे व्हीवस ५ लाख पेक्षा जास्त जाले आहे ते पण बस ३ दिवसात.


  सोनू निगम म्हणाले, सिद्धार्थ खूप टॅलेंटेड आणि चांगला गायक आहे, आणि त्याला संगीत खूप चांगले माहित आहे, मी आधी त्याचे व्हिडिओ पाहिले आहेत. माझी बहीण तिशा निगम यांनी मला एक लिंक पाठवली आहे जे मी लवकरच अपलोड करेन.  त्याने उपस्थित केलेले मुद्दे आणि विषय त्याच महिन्यात मी चर्चा केली होती. जेव्हा मी त्याचे विचार ऐकले आणि त्याचे व्हिडिओ पाहिले तेव्हा मला खरोखर वाईट वाटले. सिद्धार्थ ही अशी तरूण प्रतिभा आहे जी कोणाच्याही आधाराशिवाय उद्योगात आहे. मला हे देखील धक्का बसले की त्याचे 1.77 फॉलोवर्स आहे आपण हे बोलून शकतो माझ्यापेक्षा जास्त फॉलोवर्स आहे पण एक पण विव्हस नाही हि खूप दुःखदायक गोष्ट आहे. मला आशा आहे की या साठी कोणाकडे चांगले उत्तर असेल.


काय म्हणाला सोनू निगम पहा व्हिडिओ 
कार्यक्षेत्रात, सिद्धार्थ स्लॅथिया यांनी अलीकडेच त्यांचे 'बेमाये' गाणे लाँच केले. हे गाणे सिद्धार्थ स्लथिया यांनी कंपोस केले असून ते सिंक रेकॉर्ड्सने सादर केले आहे. 1 बीटवरील 10 वेगवेगळ्या शैलींमध्ये "तुम ही हो" या गाण्याचे कव्हर व्हर्जन गायल्यानंतर सिद्धार्थ प्रसिद्ध झाला. त्याला २०१६ मध्ये "सोशिअल मीडिया हिरो" ह्या पदवीने चेन्नई मध्ये नावाजले. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


Post a comment

0 Comments