तडवळे येथे ६ जण कोरोना बाधित 


तडवळे येथे ६ जण कोरोना बाधित 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील तडवळे येथील ६ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याने तडवळे परीसरामध्ये खळबळ माजली आहे.


 याबाबत अधिक माहिती अशी कि, तडवळे येथील कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या महिलेच्या संपर्कातील आज ६ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. या ठिकाणी आरोग्य विभागाकडून संपर्कातील लोकांची माहिती घेण्याची काम सुरु आहे.


join free whatasapp माणदेश एक्सप्रेस


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad