म्हसवड येथे संत सावता माळी यांची पुण्यतिथी साजरी 

म्हसवड येथे संत सावता माळी यांची पुण्यतिथी साजरी 


म्हसवड येथे संत सावता माळी यांची पुण्यतिथी साजरी 
माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड/अहमद मुल्ला : म्हसवड शहरात समस्त माळी समाज याच्या उपस्थित संत सावता माळी यांची पुण्यतिथी सोहळा संपन्न झाला. यावेळी सोशल डिस्टस्निंग पाळुन पुण्यतिथी साजरी करण्यात आली. 
यावेळी सकाळी 9 वाजता संत सावता माळी यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख शिवदास केवटे, सतिश केवटे, राजाराम केवटे, सुभाष केवटे, हणमंत लिंगे, महेश लिंगे, महावीर लिंगे, शिवाजी झपाटे, विजय लिंगे, रमेश पिसे, राजु लिंगे, भारत लांब, पोपट म्हेत्रे, यांच्यासहसह माळी समाज बांधव उपस्थित होते.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


Post a comment

0 Comments