आटपाडी तालुक्यात आज कोरोनाचे १६ नवे रुग्ण ; कोणत्या ठिकाणी  किती रुग्ण पहा सविस्तर

आटपाडी तालुक्यात आज कोरोनाचे १६ नवे रुग्ण ; कोणत्या ठिकाणी  किती रुग्ण पहा सविस्तर

आटपाडी तालुक्यात आज कोरोनाचे १६ नवे रुग्ण ; कोणत्या ठिकाणी  किती रुग्ण पहा सविस्तर
माणदेश एक्सप्रेस न्युजआटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात आज ही कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण सुरूच असून आज आलेल्या कोरोना अहवालामध्ये १६ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे.आजच्या नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णामध्ये तालुक्यातील कामथ येथील अंदाजे ५५ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. खरसुंडी येथील १, दिघंची येथील ७ , यपावाडी येथील ६ तर बनपुरी येथे १ नवीन रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे आज तालुक्यात कोरोनाचे एकूण १६ नवे आढळून आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली आहे.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज

Post a comment

0 Comments